अनमोड नाक्यावर 691 लिटर दारू जप्त

अनमोड नाक्यावर 691 लिटर दारू जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : उत्तर कन्नड रामनगर : जोयडा तालुक्यातील अनमोड नाक्यावर रविवारी अबकारी अधिकाऱ्यांनी 691 लिटर दारू जप्त केली. गोव्याहून कर्नाटककडे ट्रकमधून बेकायदेशीर दारू नेण्यात येत होती. चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली असता दारू आढळली. अधिकाऱ्यांनी ट्रक व दारू जप्त केला आहे.
ट्रकचा ड्रायव्हर फरार झाला आहे. अबकारी उपसंचालक श्रीधर मडीवाळ यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. आर. व्ही. भटकळ, बाळकृष्ण एस. के., दीपक बारामती आदींनी ही कारवाई केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अनमोड नाक्यावर 691 लिटर दारू जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm