बेळगाव ते संकेश्वर 6 लेन बायपास

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतमाला योजनेअंतर्गत बेळगाव ते संकेश्वर बायपास लवकरच

बेळगाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बेळगाव ते संकेश्वर बायपासचे 6 लेनचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) कराराद्वारे भारतमाला योजना (पॅकेज-1) अंतर्गत कर्नाटक राज्यातील NH-48 मधील हे बांधकाम होणार आहे. यासाठी अंदाजे खर्च ₹ 1295.44 कोटी लागणार असून 2.5 वर्षात हे रस्ता निर्माण केला जाणार आहे. त्यानंतर पुढील 10 वर्षे देखभाल कालावधी आहे.
किमी 515.00 पाईंट ते 555.017 पर्यंत हा सहा पदरी रस्ता होणार आहे. हत्तरगी टोल नाक्याजवळील हिडकल क्रॉसजवळ हिडकल धरणाच्या दिशेने इंटरचेंज असेल. लवकरच या मार्गाच्या निर्मितीस सुरूवात होणार असून निविदा प्रक्रिया व अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
Construction of 6 laning from Belgaum to Sankeshwar Bypass from Km. 515.000 to Km. 555.017 of NH-48
National Highways Authority
Ministry of Road Transport & Highways

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव ते संकेश्वर 6 लेन बायपास
भारतमाला योजनेअंतर्गत बेळगाव ते संकेश्वर बायपास लवकरच

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm