बेळगाव : पवित्र रक्षाबंधन सणानिम्मित आर्षविद्या आश्रम मधील भगिनींना भेट वस्तू देऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा विविध भाषिक प्रकोष्ट संचालक श्री दिनेश पाटील त्यांच्या पत्नी सौ. पूनम पाटील व चिरंजीव वेदांत पाटील यांनी या पुढेही आश्रम मधील मुलांकरिता नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.