बेळगाव शहरात 10 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहर आणि उपनगरासह ग्रामीण भागातील जुगार व मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. एपीएमसी पोलिसांनी आंबेडकरनगर येथील खुल्या जागेत अंदर-बाहर जुगार खेळणार्‍या 10 जणांना अटक केली. त्यांच्याकडून ₹ 9050 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात 10 जणांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm