बेळगाव : विजयी मिरवणूक सुरू असताना सुध्दा त्यांचे 'समाजकार्य'

बेळगाव : विजयी मिरवणूक सुरू असताना सुध्दा त्यांचे 'समाजकार्य'

belgavkar.com | belgaum | belgavkar

वार्ड क्रमांक 7 मधून शंकर पाटील विजयी झाले आहेत

बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर विजयी मिरवणूक सुरू असताना सुध्दा समाजसेवक (नव्याने निवडून आलेले नगरसेवक) शंकर पाटील व कार्यकर्त्यांचे 'समाजकार्य' सुरु आहे असहाय्य वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सुमित मोरे, मंजुनाथ शिंदे, आदिनाथ बिर्जे, लखन पाटील, परशुराम मंजळकर हे कार्यकर्ते उपस्थित होते. वार्ड क्रमांक 7 मधून शंकर पाटील (गणाचारी गल्ली) विजयी झाले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विजयी मिरवणूक सुरू असताना सुध्दा त्यांचे 'समाजकार्य'
वार्ड क्रमांक 7 मधून शंकर पाटील विजयी झाले आहेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm