बेळगाव : ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

बेळगाव : ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चिकोडी तालुक्यातील कब्बूरनजीकच्या निपाणी - मुधोळ राज्य महामार्गावर भेंडवाड क्रॉसनजीक ओव्हरटेक करताना ट्रकने दुचाकीला चिरडल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सुरेश चनमलप्पा बस्तवाडे (वय 55, रा. जोडट्टी, ता. रायबाग) असे अपघातातील मृताचे नाव आहे. जोडट्टीहून मंटूरकडे जात असताना सदर अपघात घडला. याप्रकरणी रायबाग पोलिस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm