पुढच्या वर्षी बाप्पा 10 दिवस लवकर येणार;
पुढील दहा वर्षातील श्री गणेश चतुर्थीचे दिवस

belgavkar.com | belgaum | belgavkar

''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर'' या अशा जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे; पण खरोखरच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येत आहेत. पुढच्या वर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी वाजतगाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाले. गेल्या वर्षी बाप्पाचे आगमन 22 ऑगस्ट 2020 रोजी झाले होते. यंदा 19 दिवस उशिरा आगमन झाले; परंतु, पुढच्या वर्षी बाप्पा दहा दिवस लवकर येत आहेत.
पुढील दहा वर्षातील श्री गणेश चतुर्थीचे दिवस
बुधवार : 31 ऑगस्ट : 2022
मंगळवार : 19 सप्टेंबर : 2023
शनिवार : 7 सप्टेंबर : 2024
बुधवार : 27 ऑगस्ट : 2025
सोमवार : 14 सप्टेंबर : 2026


शनिवार : 4 सप्टेंबर : 2027
बुधवार : 24 ऑगस्ट : 2028
मंगळवार : 11 सप्टेंबर : 2029
रविवार : 1 सप्टेंबर : 2030
शनिवार : 20 सप्टेंबर : 2031
2023 रोजी श्रावण महिना अधिक आल्याने गणरायाचे आगमन उशिरा होत असल्याचे सोमण म्हणाले. दरवर्षी बाप्पा दहा दिवस लवकर येत असल्याचे ते म्हणाले. अडीच ते तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पुढच्या वर्षी बाप्पा 10 दिवस लवकर येणार; पुढील दहा वर्षातील श्री गणेश चतुर्थीचे दिवस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm