बेळगाव : अद्याप 25 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी; मिरवणूकीला वेळ होणार

बेळगाव : अद्याप 25 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी;
मिरवणूकीला वेळ होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव पोलिसांनी केला लाठीचा वापर - गणपती विसर्जन मिरवणूक - कपिलेश्वर उड्डाणपूल - न्यु गुडशेड रोड काॅर्नर
बेळगाव : बेळगाव गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत संपण्याची शक्यता आहे. अद्यापही कपिलेश्वर उड्डाणपूलासह शहापूर एसपीएम रोडवर 20-25 गणेशमूर्ती विसर्जनासाठी रांगेत आहेत. बेळगावकरांच्या वाढत्या गर्दीमूळे मिरवणूकीस अडथळा निर्माण झाला आहे. डीजेच्या तालावर नाचताना अनेकांना कोरोनाचे भान राहिले नाही. लवकर मिरवणूक संपवण्यासाठी प्रशानसाचा प्रयत्न असला तरी गर्दीमूळे मिरवणूक हळूहळू सरकत आहे. कपिलेश्वर उड्डाणपूलावर 15 गणपती मूर्ती रांगेत हळूवार सरकत आहेत. तर चव्हाट गल्लाची मिरवणूक अद्यापही मिरवणूकीत सामिल झाली नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अद्याप 25 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी; मिरवणूकीला वेळ होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm