असा जीव तोळा तोळा… सोने स्वस्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या सराफा बाजार पेठेमध्ये सोने स्वस्त झाले आहे. सोमवारी (20 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47750 (जीएसटीसह) नोंदवले गेले. सोन्याच्या दरात 50 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार नाही. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले.