बेळगावातही कोणत्याही Sub Registrar Office मध्ये नोंदणीसाठी परवानगी द्यावी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बंगळूरप्रमाणे बेळगावातही कोणत्याही उपनोंदणी कार्यालयात (उत्तर आणि दक्षिण Sub Registrar Office) मालमत्ता नोंदणी व इतर प्रशासकीय कामांसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने केली. यासंदर्भात मुख्यमंत्री बोम्मई यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव दक्षिण व उत्तर नावाने दोन उपनोंदणी कार्यालयांची नोंद आहे. दक्षिणमध्ये उपनोंदणी कार्यालय सुरु झाले असून तिसरे रेल्वे गेटजवळील सुभाषनगर / चन्नम्मानगर येथे कार्यालय आहे. हे कार्यालय बेळगाव न्यायालय आवारापासून कार्यालय सहा किमीवर आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयातून नोंदणीसाठी परवानगी द्यावी. राजधानी बंगळूरमध्ये रजिस्टर अँक्ट सेक्शन-6 अंतर्गंत तशी सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर बेळगावतही सेवा सुरु केली जावी.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावातही कोणत्याही Sub Registrar Office मध्ये नोंदणीसाठी परवानगी द्यावी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm