chatrapati-shri-shivaji-maharaj-garden-belgaum-dasara-festival-poojan-dasara-lakhan-guruji-belgaum-202110.jpg | बेळगाव : शस्त्र आणि शास्त्र प्रत्येकाने ते शिकलं पाहिजे - लखन गुरुजी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : शस्त्र आणि शास्त्र प्रत्येकाने ते शिकलं पाहिजे - लखन गुरुजी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोल्हापूरातील सव्यसाचि गुरुकुलम् चे संस्थापक श्री लखन दादा जाधव (गुरुजी) ह्यांच्या हस्ते विजया दशमी दसरा निमित्त बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी लखन गुरुजी म्हणाले की शस्त्र हे क्षत्रियांची सवत असं म्हंटलं जातं... भारत स्वतंत्र होण्यासाठी सर्वात मोठ महत्व हे शस्त्र क्रांतीला दिलं जातं. प्रत्येक हिंदूंनी शस्त्र आणि शास्त्र हे आत्मसात करून प्रत्येकाने ते शिकलं पाहिजेत. ह्या वेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.
शिवकालीन युद्धकलेच्या निवासी प्रशिक्षणासाठी सव्यसाचि गुरुकुलम् सज्ज आहे.
प्रशिक्षणासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
9834767783
8551048682
9834541859