hindu-organization-sword-dance-on-road-khandenavami-festival-incidence-belgaum-202110.jpg | बेळगाव : दसरा खंडे नवमीचा नंग्या तलवारीचा Video व्हायरल | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दसरा खंडे नवमीचा नंग्या तलवारीचा Video व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दसरा सणाला खंडे नवमी निमित्त एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शस्त्र पूजनानंतर गाण्याच्या तालावर नंग्या तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपारिक पद्धतीने शस्त्र पूजा करण्यात आली. त्यानंतर मच्छे-मजगाव जवळच्या ब्रह्मलिंगनगर येथील हनुमान मंदिरजवळ कार्यकर्त्यांनी शस्त्र घेऊन नाचतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.