बेळगाव : कर्नाटकातून धावणाऱ्या 12 रेल्वे फेऱ्या रद्द

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा किनारपट्टीवर जवाद चक्रीवादळाचा धोका आहे. 4 आणि 5 डिसेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकातून धावणाऱ्या 12 रेल्वे रद्द केल्या आहेत. 3 डिसेंबर रोजी पुरी-यशवंतपूर गरीब एक्स्प्रेस, हावडा-यशवंतपूर ड्युरांटो एक्स्प्रेस, हावडा-म्हैसूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, टाटानगर-यशवंतपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस,
यशवंतपूर-हावडा ड्युरांटो एक्स्प्रेस, यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, वास्को द गामा-हावडा अमरावती एक्स्प्रेस, केएसआर बंगळूर-भुवनेश्वर एक्स्प्रेस, 4 डिसेंबर रोजी भुवनेश्वर केएसआर बंगळूर प्रशांती एक्स्प्रेस, हटिया-बंगळूर कॅण्टोन्मेंट एक्स्प्रेस अशा 12 रेल्वेंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कर्नाटकातून धावणाऱ्या 12 रेल्वे फेऱ्या रद्द

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm