बेळगाव : खानापूर तालुक्यात उद्या वीज खंडित

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हेस्कॉमकडून (HESCOM - Hubli Electricity Supply Company Limited) दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत खानापूर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. मंग्यानकोप, केरवाड, बिडी, कक्केरी, झुंजवाड, रामापूर, गोल्याहळ्ळी, भुरूणकी, करीकट्टी, गस्टोळी, शिवाजीनगर, हालझुंजवाड, चनकेबैल, मास्केनहट्टी, हलसाल, पडलवाडी, अनगडी, करंबळ, पोस्टोळी, कापोली, शिवठाण, शिंदोळी बी. के., शिंदोळी के. एच., गोसे बी. के., गोसे के. एच., मडवाळ,
घोडगाळी, देवराई, बांबेगाळी, निंजलकुडल, सुळेगाळी, हत्तरवाड, मेरडा, बस्तवाड, हालगा, हुलीकोत्तल, कसमळगी, मुगलहाळ, कर्तनबागेवाडी, भालके, अवरोळी, चिकदीनकोप, कोडूचवाड, देमनकोप, वड्डेबैल, सुरापूर, केरवाड, चिक्क अंग्रोळी, बेकवाड, बंकी, बसरीकट्टी, झुंजवाड, गार्बेनहट्टी, भुत्तेवाडी, हलशी, गुंडपी, बिजगर्णी, बांबर्डा या गावांतील वीजपुरवठा खंडित होणार आहे.