.....यासाठी 1000 मराठ्यांच बेळगावात रक्त सांडलय....

belgavkar.com | belgaum | belgavkar

ऐका इतिहासकार, ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक आणि शिवचरित्राचे व्याख्याते निनाद बेडेकर यांच व्हायरल व्याख्यान

बेळगावच्या या वातावरणात व्हिडिओ व्हायरल होतोयं

लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची 'शिवभूषण', 'थोरलं राजं सांगून गेलं', 'गजकथा', 'हसरा इतिहास', 'दुर्गकथा', 'विजयदुर्गचे रहस्य', 'समरांगण' आणि 'झंझावात' ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत
कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने बेळगाव सिमाभागासह महाराष्ट्रात तणाव वाढला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असून निषेध नोंदवला जात आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधातही संतापाची लाट आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

.....यासाठी 1000 मराठ्यांच बेळगावात रक्त सांडलय....
ऐका इतिहासकार, ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक आणि शिवचरित्राचे व्याख्याते निनाद बेडेकर यांच व्हायरल व्याख्यान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm