बेळगाव : त्या निराधाराला वाहनातून निवारागृहात हलवले

बेळगाव : त्या निराधाराला वाहनातून निवारागृहात हलवले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मठ गल्ली येथे राहणाऱ्या निराधार वृद्धाची पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शासकीय निवारागृहात रवानी करण्यात आली. सदर वृद्ध थंडीचा सामना करत मोकळ्या जागेत झोपायचा. त्याला राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा हवी होती. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी, खडेबाजार पोलिस ठाण्यातील पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर, संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांच्या पुढाकारातून त्या वृध्दाला शंकर पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून खासबाग येथील शासकीय निवारागृहात हलविण्यात आले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या निराधाराला वाहनातून निवारागृहात हलवले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm