बेळगाव : चव्हाट गल्लीतील घराला आग

बेळगाव : चव्हाट गल्लीतील घराला आग

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चव्हाट गल्लीतील एका घरात शॉर्टसर्किट होऊन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील शहापूरकर यांच्या घरी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रथम शॉर्टसर्किट होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागल्याचे पाहताच घरातील महिला घाबरून खाली धावत आल्या.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे जवानांनी आग विझवली. या घटनेत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चव्हाट गल्लीतील घराला आग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm