बेळगाव : कुसमळी ब्रिजवर अडकली दोन्ही वाहने

बेळगाव : कुसमळी ब्रिजवर अडकली दोन्ही वाहने

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जांबोटी रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प

बेळगाव - पणजी व्हाया जांबोटी - चोर्ला राज्य मार्गावरील कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल (1926)

बेळगाव : बेळगाव-खानापूर व्हाया जांबोटी मार्गावरील अवघड अशा ब्रिटिशकालीन कुसमळीच्या ब्रिजवर दोन वाहने अडकल्याने काही काळासाठी बेळगाव-जांबोटी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. गोव्याकडे जाण्यासाठी जांबोटी ते खानापूर या पर्यायी मार्गाचा वापर काहींनी केला आहे. सोमवारी रात्री दोन्ही ट्रक ब्रिजवर अडकल्याने वाहतूक खोळंबली आहे.मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तरी दोन्ही वाहने ब्रिजवरच अडकून पडली होती.

खानापूर - जांबोटी - चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी पुल हा अवजड वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. ब्रिटिशकालीन पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक बनला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कुसमळी ब्रिजवर अडकली दोन्ही वाहने
बेळगाव जांबोटी रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm