बेळगाव शहरात 13 जणांना अटक

बेळगाव शहरात 13 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मटका घेणार्‍या व खेळणाऱ्या अशा 13 जणांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री आठच्या सुमारास खंजर गल्ली येथे मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 29,750 रुपये, 7 मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली. खंजर गल्लीत मटका घेत असल्याची माहिती मार्केटचे उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकून कारवाई केली. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी पेट्रोलिंग करून ही कारवाई केली आहे.
1. मोहम्मदशफी मोदींनसाहब तहसीलदार
2. फहीम जिलानी कोतवाल
3. सोनी अखिलो फर्नांडिस
4. मडिवाळआप्पा बसप्पा हलगी
5. हुसेन बाबासाहब शेख
6. श्रीकांत विजय माने
7. अल्लाउद्दीन जमीनअहमद बीरवाला
8. संतोष अशोक कोरे
9. रफिक अब्दुलकादर मल्पुरे
10. मंजुनाथ बसवराज सुतकट्टी
11. शिवरंज विठ्ठल कम्मार
12. तुकाराम संत राव गोधळे
13. रफिक हुसेनसहाब मुल्ला
असे ताब्यात घेतलेल्या यांची नावे आहेत. खडेबाजारचे उपनिरीक्षक सौदागर पुढील तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात 13 जणांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm