belgavkar - बेळगावकर - belgavkar.com - belgaum

बेळगाव : दहावी वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर Karnataka SSLC Exam 2022

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दहावी वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर मंगळवारी शिक्षण खात्याने जाहीर केले आहे. 28 मार्च 2022 ते 11 एप्रिल 2022 पर्यंत दहावीची वार्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सोमवार 28 मार्च : प्रथम भाषा विषय मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळ पहिला पेपर असून सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 या वेळेत होईल.
बुधवार 30 मार्च : द्वितीय भाषा कन्नड, इंग्रजी पेपर होणार आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
शुक्रवार 1 एप्रिल : अर्थशास्त्र
सोमवार 4 एप्रिल : गणित, समाजशास्त्र
बुधवार 6 एप्रिल : समाज विज्ञान
शुक्रवार 8 एप्रिल : तृतीय भाषा हिंदी, इंग्रजी, कन्नड
सोमवार 11 एप्रिल : विज्ञान, राजशास्त्र, कर्नाटक संगीत, हिंदुस्थानी संगीत पेपर होणार आहे. या सर्व पेपरची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 अशी आहे.
bjp-dhananjay-jadhav