belgavkar - बेळगावकर - belgavkar.com - belgaum

बेळगाव : अनगोळातील दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मटका घेणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ₹ 5240 रू. जप्त केले. टिळकवाडी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. परशुराम मेस्त्री (आंबेडकरनगर, अनगोळ) व बसवराज फकीराप्पा हडपद (रघुनाथ पेठ, अनगोळ) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य बुकी फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. टिळकवाडीचे निरीक्षक राघवेंद्र हावलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
bjp-dhananjay-jadhav