बेळगाव : 791 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum CoronaVirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात (26 जानेवारी 2022) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 791 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात नाईट कर्फ्यू रात्री 10 ते सकाळी 5 यावेळेत लागू करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील वीकेंड कर्फ्यू हटविण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 434
अथणी तालुका 99
खानापूर तालुका 51
हुक्केरी तालुका 49
सौंदत्ती तालुका 65
बैंलहोंगल तालुका 28
चिकोडी आणि निपाणी तालुका 23
रामदूर्ग तालुका 20
गोकाक आणि मुडलगी तालुका 13
रायबाग तालुका 9
कोरोना एकूण
आज पाॅझिटिव्ह BGM 791
एकूण पाॅझिटिव्ह 88195
आज कोरोनामुक्त (Discharged) 282
एकूण कोरोनामुक्त 81134
आज मृत्यू (Death) 1
एकूण मृत्यू 960
अ‍ॅक्टीव्ह केसेस 3761
रिपोर्ट अद्याप येणे NA

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग Dept. of Health & Family Welfare Belgaum

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 791 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum CoronaVirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm