बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे 3 आमदार माझ्या संपर्कात

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे 3 आमदार माझ्या संपर्कात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील तिघे आमदार माझ्या संपर्कात आहेत. ते कधीही भाजप मध्ये दाखल होऊ शकतात आणि मी सांगेन तिकडे जायची त्यांची तयारी आहे, असा नवा राजकीय बाँब माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकिहोळी यांनी टाकला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 5 काँग्रेस आमदार

सतीश जारकिहोळी (यमकनमर्डी)
लक्ष्मी हेब्बाळकर (बेळगाव ग्रामीण)
अंजलीताई निंबाळकर (खानापूर)
गणेश हुक्केरी (चिकोडी)
महांतेश कौजलगी (बैंलहोंगल)
या बेळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात असणारे तिघे कोण असतील याबद्दल राजकीय चर्चांना ऊत आला आहे. या विधानानंतर पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, रमेश जारकीहोळी हे पावर फुल आहेत. ते संपूर्ण विरोधी पक्षालाच भाजपमध्ये आणू शकतात असे विधान केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे 3 आमदार माझ्या संपर्कात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm