बेळगाव : खंजर गल्लीत दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खंजर गल्ली येथे मटका घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हरून रशिद काजी व नेसरीकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केट पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अधिक तपास करण्यात येत आहे.