बेळगावात आगळा-वेगळा असा पर्यावरण दिन साजरा

बेळगावात आगळा-वेगळा असा पर्यावरण दिन साजरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : युवासेना बेळगाव व मा. श्री बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनच्या वतीने आगळा-वेगळा असा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे असंख्य लोक दगावली गेली. अनेक लोकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. कोरोना महामारीत गोरं-गरीब जनतेला, रूग्णांना 'एक हात आपुलकीचा' या उपक्रमाअंतर्गत असंख्य लोकांनी साहित्य आणि देणग्यांच्या रूपाने आर्थिकदृष्ट्या मदत केली होती. त्या सर्व लोकांना युवासेना बेळगावच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त तुळशीचे झाड देऊन आभार व्यक्त करण्यात आले. हा आगळावेगळा पर्यावरण दिन युवासेना बेळगाव व मा. श्री. बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला, यावेळी युवासैनिक उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात आगळा-वेगळा असा पर्यावरण दिन साजरा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm