belgaum-बेळगाव-bumblewad-in-chikodi-taluka-drunk-youth-committed-suicide-by-hanging-himself-belgavkar-belgaum-202209.jpg | बेळगाव : तरुणाने संपवलं | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तरुणाने संपवलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-चिकोडी : दारूच्या नशेत तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील बंबलवाड येथे घडली. गजानन महादेव शारबिद्रे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिकोडी पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी चिकोडी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.