बेळगाव : दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक

बेळगाव : दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka SSLC Exam 2023 Dates Released

Karnataka Secondary Education Examination Board

बेळगाव : दहावीची वार्षिक परीक्षा 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी याबाबत Tweet केले आहे. अधिकृतपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. नेहमीप्रमाणे पहिला पेपर प्रथम भाषेचा आहे. त्या दिवशी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचा पेपर असेल. 15 एप्रिल रोजी समाज विज्ञान पेपरने परीक्षेची सांगता होईल. त्यानंतर महिनाभरात निकाल लागण्याची अपेक्षा आहे.


दहावी परीक्षा वेळापत्रक

तारीख विषय
31 मार्च प्रथम भाषा (मराठी, कन्नड, इंग्रजी)
4 एप्रिल गणित
6 एप्रिल द्वितीय भाषा (इंग्रजी, कन्नड)
10 एप्रिल विज्ञान
12 एप्रिल तृतीय भाषा (इंग्रजी, हिंदी, कन्नड)
15 एप्रिल समाज विज्ञान

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक
Karnataka SSLC Exam 2023 Dates Released

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm