बेळगाव शहरातील तरुणाची आत्महत्या

बेळगाव शहरातील तरुणाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नैराशेच्या भरात तरुणाने आत्महत्या केली. विशाल सुनील पवार (वय 23, रा. पाचवा क्रॉस, समर्थनगर) असे त्याचे नाव असून सोमवार सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची नोंद मार्केट पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ बनला होता. याच कारणावरून नैराशेच्या भरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील तरुणाची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm