Income Tax in Budget 2023: बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण...!

Income Tax in Budget 2023: बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त;
समजून घ्या नवीन टॅक्स स्लॅब

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते 2023-24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. दरम्यान, वित्तमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामधून प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांना खूशखबर दिली आहे. वित्तमंत्र्यांनी प्राप्तिकराची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहे. 
याबाबत घोषणा करताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा आधीच्या 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांवर नेण्यात आली आहे.  वित्तमंत्र्यांनी कररचनेमध्येही फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Income Tax in Budget 2023: बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण...!
7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; समजून घ्या नवीन टॅक्स स्लॅब

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm