बेळगाव : रामनवमी मिरवणुकीत लाल-पिवळा ध्वज नाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण

बेळगाव : रामनवमी मिरवणुकीत लाल-पिवळा ध्वज नाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण

belgavkar.com | belgaum | belgavkar

यावेळी डॉल्बीच्या दणदणाटासह भगवे ध्वज फडकावले जात होते

Video सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुन्हा दाखल

बेळगाव : रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत लाल-पिवळा ध्वज नाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण झाली. गुरुवारी सायंकाळी टिळक चौक भागात हा प्रकार घडला. श्रीराम सेना हिंदुस्थानने रामनवमीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. यावेळी डॉल्बीच्या दणदणाटासह भगवे ध्वज फडकावले जात होते.
यावेळी मंजुनाथ नामक तरुणाने लाल-पिवळा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

youth was beaten up for trying to dance the red yellow flag during the Ram Navami procession belgaum बेळगाव belgavkar belgaum

youth beaten dance red yellow flag Ram Navami procession belgaum srs hindusthan belgavkar belgaum

बेळगाव : रामनवमी मिरवणुकीत लाल-पिवळा ध्वज नाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण
यावेळी डॉल्बीच्या दणदणाटासह भगवे ध्वज फडकावले जात होते

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm