Instagram Reels च्या व्ह्यूजचा आकडा पाहून युजर गोंधळात;

Instagram Reels च्या व्ह्यूजचा आकडा पाहून युजर गोंधळात;

belgavkar.com | belgaum | belgavkar

PM मोदींसह कोट्यवधी युजर्सना फटका

Instagram मध्ये मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. वापरकर्त्यांच्या रिल्सचे व्ह्यूज गायब झाले आहे. सर्व रिल्सला शुन्य व्ह्यूज दिसत आहेत. इंस्टाग्राम किंवा मेटाच्या वतीने याबाबत आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुप्रिया सिंह यांनी याबाबत ट्विट केले आहे. अचानक रिल्सवर शून्य दृश्ये ह्यूज दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिल्सस्टार तर चिंतेत आले आहेत. मेहनत करुन रिल्सचे व्ह्यूज वाढवले आणि इंस्टाग्रामने एका झटक्यात गायब केले, अशी प्रतिक्रिया रिल्सस्टार देत आहेत.
मेटा-मालकीचे इंस्टाग्राम लाखो लोक वापरतात. मात्र या बगचा फटका अनेकांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कोट्यावधी वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे.

instagram bug users are confused by seeing the number of views of reels

instagram bug views of reels

Instagram Reels च्या व्ह्यूजचा आकडा पाहून युजर गोंधळात;
PM मोदींसह कोट्यवधी युजर्सना फटका

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm