बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव तालुक्यातील (बेळगाव-खानापूर रोड) देसूर क्रॉसजवळील बसचे सुटे भाग बनवणाऱ्या अल्मा मोटर्स (MG Automotives (Bus & Coach) Pvt. Ltd.) कंपनीतील एका युनिटला आज दुपारी 3 वाजण्याच्या सीमारास भीषण आग लागली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
वेल्डींग / शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
