पाकिस्तानी मौलवीबरोबरचा Video कॉल व्हायरल, एकाला अटक

पाकिस्तानी मौलवीबरोबरचा Video कॉल व्हायरल, एकाला अटक

Man seeks ‘guidance’ from Pakistan cleric over Sambhal violence

Sambhal violence : Video call to Pakistani maulvi goes viral, man held for endangering unity of India : शाही जामा मशीदीच्या मुद्द्यावर पाकिस्तानातील मौलानाशी कथितरित्या बोलल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या संभल येथील एका 24 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
मोहम्मद अकिल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मिर्झापूर नारूल्लापूर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीनंतर संभलच्या बहजोई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केल्यानंतर शुक्रवारी कोर्टाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
संभलचे एएसपी श्रीश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिलने पाकिस्तानातील मौलवी मोहम्मद अली मिर्झा याच्याशी 15 जानेवारी रोजी चर्चा केली. त्याने न्यायालयाने शाही जामा मशि‍दीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना शहीद म्हटले जावे की नाही याबद्दल पाकिस्तानातील मौलवीकडे विचारणा केली.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
दोघांमध्ये बोलणं काय झालं? : “त्या दिवशीचा हिंसाचार रोखण्यात पोलिसांच्या सहभागावर देखील त्याने प्रश्न उपस्थित केले. व्हिडीओ कॉल आणि मोबाइल वर केलेल्या चॅटचा तपशील आमच्या ताब्यात आहे. यामुळे लोकांच्या भावनांना धक्का पोहचला आहे आणि देशाची बदनाम झाली आहे,” असेही एएसपी चंद्रा म्हणाले.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
संभल येथे झालेल्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते ज्यामध्ये पोलीस कर्मचार्‍यांचा देखील समावेश होता. न्यायालयाने मंदिर तोडून मशीद उभारण्यात आली आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते, यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एसपी चंद्रा यांनी सांगितलं की तो पाकिस्तानातील इतर कोणाच्या संपर्कात होता का हे तपासण्यासाठी अकिलच्या मोबाइल फोनचा तपास केला जात आहे. “नोव्हेंबरमध्ये शहरात झालेल्या हिंसाचारात त्याचा सहभाग होता का हे तपासण्यासाठी चौकशी केली जात आहे,” असेही चंद्रा म्हणाले.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Man seeks ‘guidance’ from Pakistan cleric over Sambhal violence

Sambhal violence : Video call to Pakistani maulvi goes viral man held for endangering unity of India

पाकिस्तानी मौलवीबरोबरचा Video कॉल व्हायरल, एकाला अटक
Man seeks ‘guidance’ from Pakistan cleric over Sambhal violence

Support belgavkar