बेळगाव—belgavkar : न्यु मराठा स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी ता. खानापूर, जि. बेळगांव आयोजित कर्नाटक राज्य मर्यादीत भव्य कब्बडी स्पर्धा - 2023 शनिवार दि. 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता मराठी मुलींची शाळा, गर्लगुंजी येथे आयोजित केली आहे. तरी सर्व कब्बडी प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, ही विनंती. मुलांकरीता मर्यादित : प्रवेश फी : ₹1200/- * भव्य बक्षिसे * ₹ 20000 प्रथम क्रमांक & ₹ 10000 द्वितीय क्रमांक मुलींकरीता ओपन ग्रुप : प्रवेश फी 500/- ₹ 8000 प्रथम क्रमांक, ₹ 5000 द्वितीय क्रमांक, ₹ 3000 तृतीय क्रमांक *वैयक्तिक बक्षिसे * संपर्क : 9743475462 | 9964656544 | 7760201383 नियम : ही स्पर्धा मुलांसाठी एक गांव एक संघ असेल व मुलींसाठी ओपन असेल. प्रवेश फी फोन पे / गुगल पे वर स्विकारली जाईल. नांवे नोंदणीची शेवटची तारीख 14-12-2023 असेल, जर 15 तारखेला नांव नोंदणी केल्यास रु. 500/- अधिक आकारले जातील याची सर्व कब्बडी संघांनी नोंद घ्यावी.