Viral Video : हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक

Viral Video : हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक

belgavkar.com | belgaum | belgavkar

Ukraine’s iconic ‘Harry Potter Castle’ destroyed in Russian missile strike घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाहीये. रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक इमारतींचे आणि वास्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे हॅरी पॉटरचे कॅसल (Harry Potter Castle) होय. अशातच सध्या सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
युक्रेनने या हल्ल्याबाबत सांगितले असून रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका गरोदर महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये काही लोकांची परिस्थितीही चिंताजनक असल्याचे कळत आहे. खरंतर 'हॅरी पॉटरचा राजवाडा' म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या ह्या ठिकाणी हॅरी पॉटरच्या चित्रपटांची बरीचशी शुटिंग इथेच झालेली आहे. इथे एक शैक्षणिक संस्थाही आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हल्ल्याची भीषणता पाहायला मिळत आहे. कशाप्रकारे या अग्निशमन दलाचे कामगार ही आग आटोक्यात आणत आहे, हे पाहायला मिळत आहे. मिसाईल हल्ल्यानंतर या राजवाड्याचा मोठा भाग उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्यावरच हा हॅरी पॉटरचा राजवाडा आहे.

Harry Potter Castle Ukraine’s iconic ‘Harry Potter Castle’ destroyed in Russian missile strike

Russian missile attack ‘Harry Potter castle’

Ukraine’s iconic ‘Harry Potter Castle’ destroyed in Russian missile strike

Viral Video : हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक
Ukraine’s iconic ‘Harry Potter Castle’ destroyed in Russian missile strike घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm