Belgaum-Smart-City-Limited-BSCL-Cycle-Track-Ashok-Circle-to-Kanabargi-202010.jpg | बेळगाव शहरात एकाच ठिकाणी होणार 28.77 कोटींचा विकास... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात एकाच ठिकाणी होणार 28.77 कोटींचा विकास...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव नगर विकास प्राधिकरण (BUDA - Belgaum Urban Development Authority - बुडा) ने रामतीर्थ नगर येथील विकास कामांसाठी निविदा काढल्या आहेत. 28 कोटी 77 लाख रुपयांची विकास कामे लवकरच याठिकाणी हाती घेतली जाणार आहेत.
रामतीर्थनगर येथील नियोजित विकास कामे आणि निधी
स्कीम नं. 35 आरएस नं. 629, 630 आणि 644 : रस्ता आरसीसी ड्रेनेज बांधकाम : 4,36,16,391.05 रुपये
स्कीम नं. 35, 43 व 43 ए मधील आरसीसी नाला, रस्त्याचा विकास आणि मुख्य रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लाईट : 4,71,03,742.55 रुपये
स्कीम नं. 35 आरएस नं. 571, 609 व 611 : रस्ता आरसीसी ड्रेनेज बांधकाम : 4,02,97,847.56 रुपये
स्कीम नं. 35, 43 43 ए मुख्य रस्त्याच्या रोडसाईड पेव्हर्स : 4,98,68,572.94 रुपये
स्कीम नं. 25, 43 व 43 ए आरएस नं. 607, 608, 611 व 612 उद्यानाचा विकास (फेन्सिंग, पेव्हर्स व दिवे) : 1,95,76,211.90 रुपये
स्कीम नं. 35 आरएस नं. 542, 543 व 568 रस्ता आरसीसी ड्रेनेज बांधकाम : 4,73,71,022.80 रुपये
स्कीम नंबर 35 आरएस नं. 549, 532 व 533 रस्ता आरसीसी ड्रेनेज बांधकाम : 4,17,50,828.61 रुपये