बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार 16 ते 2४ जानेवारी या काळात तालुकानिहाय आरक्षणाच्या सोडती काढण्यात येणार आहेत. बेळगाव व खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे आरक्षण 21 जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीची यादी जिल्हा पंचायतीत तयार केली जात आहे. यादी अंतिम टप्प्यात आली आहे.
आरक्षण जाहीर करण्याचे वेळापत्रक
तालुका तारीख वेळ
अथणी 16 सकाळी 10 ते 1
कागवाड 16 दुपारी 3 ते 5.30
रायबाग 18 सकाळी 10 ते 1
मुडलगी 18 दुपारी 3 ते 5.30
हुक्केरी 19 सकाळी 10 ते 1
कित्तूर 19 दुपारी 3 ते 5.30
बेळगाव 21 सकाळी 10 ते 1
खानापूर 21 दुपारी 3 ते 5.30
गोकाक 22 सकाळी 10 ते 1
बैलहोंगल 22 दुपारी 3 ते 5.30
चिकोडी 23 सकाळी 10 ते 1
निपाणी 23 दुपारी 3 ते 5.30
रामदुर्ग 24 सकाळी 10 ते 1
सौंदत्ती 24 दुपारी 3 ते 5.30

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm