श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहिम तूर्तास स्थगित;

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहिम तूर्तास स्थगित;

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मा. रावसाहेब देसाई यांनी जाहिर केल्याप्रमाणे यंदाची गडकोट मोहिम (किल्ले विशालगड ते किल्ले पन्हाळगड मार्गे पावनखिंड | 28 जानेवारी ते 31 जानेवारी) स्थगित केली गेली आहे. [रद्द केलेली नाही] मोहिम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे.
तरी लवकरच स्वतःआदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी किंवा स्वतः अध्यक्ष मोहिमेची पुढील दिनांक जाहीर करतील. तोपर्यंत पुढील दिनांक कधी यावर फार चर्चा करु नका ही विनंती आहे.
सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहिम तूर्तास स्थगित;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm