news.jpg | शरद पवारांची सिपीएड मैदानावर ३१ मार्च रोजी सभा निश्चित... | belgaum news | belgavkar बेळगावकर

शरद पवारांची सिपीएड मैदानावर ३१ मार्च रोजी सभा निश्चित...

३१ मार्च रोजी सिपीएड मैदानावर ही सभा सायंकाळी चार वाजता होणार आहे. या मेळाव्याला जागाच मिळू नव्हे अशी व्यवस्था करण्यात आली होती.



ज्योती कॉलेज मैदानास परवानगी देणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाळले होते. येथे फक्त शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रम होऊ शकतात असे सांगून राजकीय कार्यक्रम करायचा असल्यास डिफेन्स इस्टेट बंगळूर कडे बोट दाखवण्यात आले होते. आता लाखो लोकांच्या उपस्थित सभा आणि मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

शरद पवारांची सिपीएड मैदानावर ३१ मार्च रोजी सभा निश्चित...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm