बेळगाव जिल्ह्यात (17 एप्रिल) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 188 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
एरिया कोरोनाबाधित बेळगाव शहर व तालुका 99 अथनी तालुका 17 गोकाक तालुका 16 रायबाग तालुका 14 चिकोडी तालुका 12 खानापूर तालुका 9 बैंलहोंगल तालुका 8 हुक्केरी तालुका 4 रामदूर्ग तालुका 4 सौंदत्ती तालुका 3 इतर 2
कोरोना एकुण आज पाॅझिटिव्ह 188 एकूण पाॅझिटिव्ह BGM 28690 आज कोरोनामुक्त 102 कोरोनामुक्त (Discharged) - BGM 27480 आज मृत्यू 0 मृत्यू (Death) 353 अॅक्टीव्ह केसेस 857 रिपोर्ट अद्याप येणे N/A
BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग