• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_174

बेळगाव उत्तर - श्री अनिल बेनके -79015 Vs फिरोझ सेठ-61518 बेळगाव उत्तर ला मिळाले श्री अनिल बेनके उत्तर | हिंदुत्व व देशप्रेमाच्या लाटेवर रचला इतिहास

बेळगाव उत्तर मतदार संघातुन ***अनिल बेनके*** विजयीश्री अनिल बेनके - 79057
फिरोझ सेठ - Congress - 61793
श्री बाळासाहेब काकतकर - IND(समिती) - 1869
अश्फाक मडकी - JDS - 1143
संतोष बावडेकर - IND - 472
रहीम दोडमानी - NCP - 353
सुवर्णा दोडमानी - Samanya Janata Party - 263
संभाजी पाटील - IND(समिती) - 249
नोटा - 1361


कर्नाटक विधानसभा निवडणूक-२०१८
बेळगाव उत्तर मतदार संघाची लढाई हि हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई मनाली जात आहे. बेळगाव उत्तर मधील काही विशिष्ट भागात सतत होणाऱ्या धार्मिक दंगली, जातीय राजकारण, कर्नाटक सरकारची जुलूमशाही व अनेक मुद्यांना श्री अनिल बेनके हे उत्तर मिळाले आहे.


बेळगाव उत्तर मध्ये
हिंदुत्व व देशप्रेमाच्या लाटेवर 63.18 % मतदान म्हणजेच एकूण 146984 मतदान झालेले होते. व हीच लाट बेनके यांच्या विजयाला शिक्कामोर्तब करुन बेळगाव उत्तर मध्ये इतिहास घडवलेली आहे .
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
15-May-2018
23774
राजकारण