बेळगावात वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम पुन्हा तीव्र केली

बेळगावात वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम पुन्हा तीव्र केली

belgavkar.com | belgaum | belgavkar

March End सुरु झाल्याची सोशल मिडीयावर चर्चा

बेळगाव : वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम पुन्हा तीव्र केली आहे. शहरात ठिकठिकाणी थांबून दक्षिण आणि उत्तर वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट फिरणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यासह वाहनांची कागदपत्रे तपासली जात आहेत. कारवाईदरम्यान परराज्यातील वाहनांना लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिस ठिकठिकाणी थांबून वाहनांवर कारवाई केली. तसेच वाहतूक नियमन कक्षातून (टीएमसी) नजर ठेवली आहे. संबंधितांचे वाहन क्रमांक सीसीटिव्ही कॅमेरेच्या माध्यमातून टिपले जात होते. त्यानंतर त्यांना दंडाच्या नोटिसा पाठवण्यात येत होत्या.
रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने पोलीसही वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विनालाईसन्स तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच वाहनांची कागदपत्रेही तपासली जात आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar belgaum traffic police in action mode belgaum

belgaum police checking helmet

police helmet puc licence checking

बेळगावात वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम पुन्हा तीव्र केली
March End सुरु झाल्याची सोशल मिडीयावर चर्चा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm