बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 30 मे रोजी बुलेटिनमध्ये एकाला कोरोनाची (CoVID-19) लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 140 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 106 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 41 कोरोना पाॅझिटिव्ह अॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आज आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
Area Total तुरमुरी गांव - बेळगाव 1
बेळगावमध्ये आढळलेल्या CoVID-19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती Media Bulletin CoVID-19
Patient details Age-Sex History P-2806 30 Female बेळगाव - ISTH - आंतर राज्य प्रवास मुंबई महाराष्र्ट
ISTH : Inter State Travel History आंतर राज्य प्रवास
* म्हणजे संपर्कात, ** म्हणजे Secondary contact संपर्कात
मुंबईवरून आलेल्या व बेळगाव शहरापासुन 14 किमीवर असलेल्या महाराष्र्ट - कर्नाटक सीमेवरील तुरमुरी गावातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकात 141 कोरोना रुग्ण आढळले
कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 2922 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 30 मे रोजी राज्यात एकूण 141 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. यातील 91 हे परराज्यातुन कर्नाटकात आले आहेत. आतापर्यंत राज्यात 997 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 49 + (अन्य 2) जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील 'या' भागात आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Area Total बेंगळूर अर्बन Bangalore Urban 33 यादगिर Yadgir 18 दक्षिण कन्नड Dakshina Kannada 14 उडपी Udupi 13 हासन Hasan 13 विजयपुर Vijaypur 11 बिदर Bidar 10 शिमोगा Shimoga 6 दावनगिरी Davanagere 4 हावेरी Haveri 4 कोलार Kolar 3 म्हैसुर Mysore 2 कलबुर्गी Kalburgi 2 उत्तर कन्नड Uttar Kannada 2 धारवाड Dharwad 2 तुमकुर Tumkur 1 बेळगाव Belgaum 1 चिञदुर्ग Chitradurga 1 बेंगळूर ग्रामीण Bangalore Rural 1
कर्नाटकातील कोरोनाचे ‘हे’ आहेत हाॅटस्पाॅट जिल्हे; Coronavirus
एरिया एकुण कोरोना पाॅझिटिव्ह बेंगळूर अर्बन Bangalore Urban 336 मंड्या Mandya 257 कलबुर्गी Kalaburagi 253 यादगिर Yadgir 241 उडपी Udupi 177 बेळगाव Belgaum 140 + 8 (बागलकोट जिल्हा) दावणगिरी Davangiri 150 हासन Hasan 157 चिक्कबळ्ळापूर 136 रायचुर Raichur 134 बिदर Bidar 130 दक्षिण कन्नडा Dakshin Kannada 111 विजयपुर Vijaypur 96 म्हैसुरु Mysuru 94 बागलकोट Bagalkot 77 उत्तर कन्नडा Uttar Kannada 77