• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+

डॉक्टर पुष्पा अमरनाथ यांची कर्नाटक प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्ष पदी निवड...

news_457
news_457

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच धक्का....

म्हैसूर च्या माजी ज़िल्हापंचायत सदस्य डॉक्टर पुष्पा अमरनाथ यांची कर्नाटक प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीण च्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची जागी हि नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार हि निवड झाली असून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी हि निवड जाहीर केली.
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
02-Nov-2018
863
राजकारण