• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_462

टिपु सुलतान विषयी फेसबुक व व्हॉट्स अॅपवर वादग्रस्त पोस्ट, एकाला अटक तर आणखिन दोघांचा शोध सुरु

टिपु सुलतानाविषयी फेसबुक व व्हॉट्स अॅपवर ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी शहापुर येथील एकाला धार्मीक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवुन अटक केली आहे. अजय सावंत (वय 32) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
टिपु याची जयंती कर्नाटक सरकार तर्फे साजरी करण्यात येते. व यावर हिंदू संघटनांचा जयंती साजरी करण्यास विरोध होतो.

फजल मोहमद पठान याने त्या पोस्ट विरोधात तक्रार दाखल केली होती.
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
12-Nov-2018
1317