Champions Trophy : टीम इंडिया; या 15 खेळाडूंना मिळालं दुबईचं तिकीट

Champions Trophy : टीम इंडिया
या 15 खेळाडूंना मिळालं दुबईचं तिकीट

Bumrah, Shami picked in India's Champions Trophy squad

ICC Champions Trophy 2025 India Squad : बीसीसीआयनं (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात बीसीसीआय कार्यालयात जवळपास दोन ते तीन तास प्रदिर्घ चर्चेनंतर 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा रिपोर्ट येताच टीम इंडियाचा संघ जाहीर कण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचीही एन्ट्री झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल. शुबमन गिल याच्यावर उप कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आलीये. रिषभ पंत, लोकेश राहुल आणि संजू सॅमसन या तिघांपैकी विकेट किपरच्या रुपात कुणाला पसंती देण्यात येणार ? हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. या तिघांतून संजूचा पत्ता कट झालाय.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
बुमराहसह कुलदीप-शमीही फिट : स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवसह मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट आहेत का? विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरला टीम इंडियात कमबॅकची संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते. यात बुमराह, कुलदीप यादव आणि शमीसंदर्भात दिलासा देणारी बातमी मिळाली. मोहम्मद शमी 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा वनडे संघात खेळताना दिसेल. दुसरीकडे करुण नायरचा मात्र विचार झालेला दिसत नाही.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
चैंपियंस ट्रॉफी के लिए भारतीय क्रिकेट टीम : रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, एस. गिल (उप कप्तान), एस. अय्यर, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, एम. शमी, अर्शदीप, वाई. जायसवाल, आर. पंत और आर. जडेजा

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षेर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा. Indian skipper Rohit Sharma and chief selector Ajit Agarkar, on Saturday, announced India’s squad for the 2025 ICC Champions Trophy and the three-match ODI series against England, both of which are scheduled to start next month. The announcement was made through a press conference from the BCCI headquarters at Wankhede in Mumbai. Rohit Sharma (capt), Shubman Gill (vice-capt), Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Arshdeep Singh, Yashasvi Jaiswal, Rishabh Pant, Ravindra Jadeja

2025 ICC Champions Trophy will be hosted by Pakistan and United Arab Emirates from 19 February to 9 March 2025 and will be contested by the top eight ranked men's national teams
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

India squad for Champions Trophy

Bumrah Shami picked in Indias Champions Trophy squad

Champions Trophy : टीम इंडिया; या 15 खेळाडूंना मिळालं दुबईचं तिकीट
Bumrah, Shami picked in India's Champions Trophy squad

Support belgavkar