बेळगाव : #समिती सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

बेळगाव : समिती सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

बेळगाव—belgavkar—belgaum : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बक्षीस वितरण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात येणार आहे (मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो).

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे निकाल असा :
लहान गट : पहिला परिणीती पाटील (शिवणगी स्कूल), दुसरा आदिती शिंदे (विद्यानिकेतन), प्रांजल चोपडे (इदलहोंड), चौथा स्वरा येळवे (मुचंडी),

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
पाचवा स्वराज हावळाण्णाचे, हर्ष पावशे (विद्यानिकेतन), स्मितेश मुरकुटे (येळ्ळूर), आलोक गुंडानी (मुचंडी), प्रज्ञा पाटील (कडोली) वसाईनाथ पाटील (येळ्ळूर), सहावा ओम अष्टेकर (मराठी विद्यानिकेतन), सातवा श्रीनय पालकर (कॅण्टोन्मेंट स्कूल) व स्वरा पाटील (बालवीर, बेळगुंदी), आठवा दिग्विजय जाधव (इदलहोंड), अन्विता जाधव (विद्यानिकेतन) व त्रिशा पेडणेकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), नववा अथर्व सांबरेकर (विद्यानिकेतन), रोहित जाधव (जांबोटी), रेयंश जाधव (इदलहोंड) व ऐश्वर्या पाटील (येळ्ळूर), दहावा अमृता गावडा (उचगाव), दक्षता शहापूरकर (हंगरगा), प्रियंका जाधव (शिवणगी स्कूल), खुशी मोरे (सावगाव), स्वराली बेळगावकर (होनगा) व राधिका ल्हामजी (कल्लेहोळ).
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
मोठा गट : पहिला हर्ष पाटील (विद्यानिकेतन), दुसरा समृध्दी येळवे(मुचंडी), तिसरा प्रणव वंदुरे-पाटील (मिलाग्रिस, खानापूर), चौथा जिज्ञेश गुरव (येळ्ळूर), पाचवा नागराज धबाले (येळ्ळूरवाडी) व ऋषिकेश महागावकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), सहावा श्रृतिका गुरव व साईराज गुरव (विद्यानिकेतन), सातवा अनिकेत हलगेकर (मिलाग्रिस), धाकलू चौगुले (सुळगे) व लखन देसाई (इदलहोंड), आठवा रुचा गोडसे (शिवणगी स्कूल), तृप्ती भगत (विद्यानिकेतन), तेजस कोवाडकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), शंकर पाटील (कलखांब), दर्शन जाधव (हिंडलगा), अथर्व हावळाण्णानाचे (विद्यानिकेतन) व अंश पाटील (इदलहोंड), नववा तनया चलवेटकर (सुळगे), दहावा समर्थ दोरकाडी (मच्छे).
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum mes general knowledge exam result

belgaum exam result news belagavi

बेळगाव : #समिती सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

Support belgavkar