ग्रँडमास्टर वैशालीचा अपमान #कट्टरता

ग्रँडमास्टर वैशालीचा अपमान कट्टरता

Uzbek grandmaster Nodirbek Yakubboev declines handshake with India’s Vaishali

Uzbekistan GM refuses to shake hands with Vaishali on ‘religious grounds’

उज्बेकिस्तानच्या ग्रँडमास्टर याकुबोएव याने भारताची महिला ग्रँडमास्टर वैशालीसोबत हस्तांदोलन न केल्याने वाद निर्माण झाला आहे. याच याकुबोएवने गेल्यावर्षीच्या स्पर्धेत भारताच्या दिप्तीसोबत मात्र हात मिळविला होता (Uzbekistan’s Nodirbek Yakubboev was recently defeated by Indian Grandmaster Rameshbabu Vaishali - 2025 Tata Steel Chess tournament in Wijk aan Zee, Netherlands).

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
वैशालीने हा अपमान गिळला त्याला पराभूत करून
या घडल्या प्रकाराचा बदला वैशालीने त्याला पराभूत करून घेतला आहे. आता वाद झाल्यावर याकुबोएवने परस्त्रीला स्पर्श करणे हा इस्लाम धर्माचा अपमान असल्याचे कारण सांगितले आहे. परंतू, याच महाशयाने गेल्यावर्षी एका परस्त्रीशी हस्तांदोलन केले होते, हे मात्र तो सपशेल विसरला आहे.   
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात याकुबोएव विरुद्ध चौथ्या फेरीच्या खेळाच्या सुरुवातीपूर्वी वैशाली हात पुढे करताना दिसत आहे. परंतू याकुबोएवने तिला हात दिला नाही, कोणतिही प्रतिक्रिया न देता तो खाली बसला. यामुळे वैशाली काहीशी अस्वस्थ झाली. परंतू, तिने हा अपमान सावरत खेळ सुरु केला व 019 मध्ये ग्रँडमास्टर बनलेल्या याकुबोएवला पराभवाची धूळ चारली. चेसबेसने याचा प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
या याकुबोएवचा पराभव केल्यानंतर वैशालीने हँडशेक करण्यासाठी हात पुढे केला नाही. आठ फेऱ्यांनंतर वैशालीचे चार गुण आहेत. स्पर्धेत अजून पाच फेऱ्या खेळायच्या आहेत. तर याकुबोएवचे तीन गुण झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याकुबोएवने त्याच्या एक्स-अकाउंटवर पोस्ट करून माफी मागितली. वैशाली आणि तिचा धाकटा भाऊ आर प्रज्ञानंद यांचा आदर करतो, परंतु धार्मिक कारणांमुळे मी दुसऱ्या महिलेला स्पर्श करू शकत नाही.

महिला आणि भारतीय बुद्धिबळपटूंबद्दल आदराने मी सर्वांना कळवू इच्छितो की मी धार्मिक कारणांसाठी इतर महिलांना स्पर्श करत नाही. भारतातील सर्वात बलवान बुद्धिबळपटू म्हणून मी वैशाली आणि तिचा भाऊ यांचा आदर करतो. जर माझ्या वागण्याने त्यांना दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे.  Uzbekistan’s Nodirbek Yakubboev was recently defeated by Indian Grandmaster Rameshbabu Vaishali. Yakubboev and Vaishali had locked horns in the Challengers section of the 2025 Tata Steel Chess tournament which is being played in Wijk aan Zee, Netherlands. Vaishali got the better of Yakubboev in round four of the competition. More than the result of the game, Yakubboev refusing to shake hands with Vaishali grabbed eyeballs. Nodirbek just waved his hands subtly while turning down Vaishali' offer for a handshake.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Uzbek grandmaster Nodirbek Yakubboev declines handshake with India’s Vaishali

Uzbekistan GM refuses to shake hands with Vaishali on ‘religious grounds’

ग्रँडमास्टर वैशालीचा अपमान #कट्टरता
Uzbek grandmaster Nodirbek Yakubboev declines handshake with India’s Vaishali

Support belgavkar