स्वतः 6 मुलांचा बाप, तिला 2 मुलं… टच केलं म्हणून डॉक्टरला मारुन टाकलं

स्वतः 6 मुलांचा बाप, तिला 2 मुलं… टच केलं म्हणून डॉक्टरला मारुन टाकलं

Man murdered at Greater Noida home after he tried to force himself on tenant’s partner

Tenant Arrested for Murder of Delhi-Based Doctor

दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टरची हत्या करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी भाडेकरुला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भाडेकरुचं म्हणणं आहे की, डॉक्टरने आपल्या प्रेयसीसह अश्लील कृत्य केल्याने त्याची हत्या केली. पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, दिल्लीच्या कुंडली येथील रहिवासी असणारे डॉक्टर दिनेश गौड (50) यांचं ग्रेटर नोएडाच्या कुलेसरा गावातील संजय विहार कॉलनीत घर आहे. 23 जानेवारीला त्यांनी कुशीनगरमधील रहिवासी इम्तियाज (आरोपी) आणि एका महिलेला बंगल्यातील एक रुम भाड्याने दिली होती. 

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
मोहन अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी इम्तियाजची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, 25 जानेवारीच्या रात्री दिनेश दारु पिऊन आला आणि इम्तिजाय व त्याच्या प्रेयसीला खोलीत बोलावलं. आरोपीनुसार, दिनेश काही ना काही कारणाने त्याला थोड्या वेळासाठी बाहेर पाठवत होता. यादरम्यान तो महिलेसह छेडछाड करु लागला.  पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपीने डॉक्टर दिनेश आपल्या प्रेयसीसह अश्लील कृत्य करत असल्याचं पाहिलं.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपीने प्रेयसीला वरच्या खोलीत पाठवलं. यावेळी आरोपीने दिनेशच्या रुममध्ये पडलेल्या हातोड्याने त्याच्यावर एकामागून एक वार केले. दिनेश बेशुद्ध होऊन पडल्यानंतर आरोपीने जवळच पडलेल्या सर्जिकल ब्लेडने त्याच्या पोटावर हल्ला केला. 
हत्येनंतर आरोपी प्रेयसीसह झाला फरार
पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, आरोपी हत्येनंतर आपल्या प्रेयसीसह घटनास्थळावरुन फरार झाला होता. आरोपी इम्तियाजला बुधवारी अटक करण्यात आली. कोर्टात हजर करण्यात आलं असता, त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. 
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
आरोपीला 6 मुलं : पोलिसांनी सांगितलं की, 44 वर्षीय आरोपीला सहा मुलं आहेत. त्याच्या प्रेयसीचं वय 32 वर्षं असून तिलाही दोन मुलं आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही आपल्या कुटुंबापासून वेगळं राहत आहेत. पुण्यात दोघांची भेट झाली होती. तिथे दोघेही ग्रेटर नोएडामध्ये आले आणि एकत्र राहू लागले. दोघेही नोकरीच्या शोधात होते. डॉक्टरने दोघांनाही नोकरी मिळवून देण्यात आश्वासन देण्यात आलं होतं. 
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Man murdered at Greater Noida home after he tried to force himself on tenant’s partner

Tenant Arrested for Murder of Delhi Based Doctor

Accused Arrested For Murder Of Landlord In Greater Noida

स्वतः 6 मुलांचा बाप, तिला 2 मुलं… टच केलं म्हणून डॉक्टरला मारुन टाकलं
Man murdered at Greater Noida home after he tried to force himself on tenant’s partner

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm