भीषण विमान अपघात, 67 प्रवाशांचा मृत्यू; विमान हेलिकॉप्टरला धडकल्यानंतर 3 तुकडे VIDEO

भीषण विमान अपघात, 67 प्रवाशांचा मृत्यू
विमान हेलिकॉप्टरला धडकल्यानंतर 3 तुकडे VIDEO

American Airlines plane, Black Hawk helicopter collide near Washington DC | शक्तिशाली अमेरिकेचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर

What to know about the deadly American Airlines and Black Hawk helicopter collision

American Eagle plane crashes with Black Hawk helicopter near Washington DC : अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ अमेरिकेचे एअरलाइन्सचं विमान आणि (अमेरिका सैन्य दलाच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर) हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. या भीषण अपघातात 68 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे (assenger plane collided in mid air with a helicopter near Washington DC on Wednesday evening).

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

american-airlines-plane-black-hawk-helicopter-collide-near-washington-dc-202501.jpg | भीषण विमान अपघात, 67 प्रवाशांचा मृत्यू; विमान हेलिकॉप्टरला धडकल्यानंतर 3 तुकडे VIDEO | belgaum news | belgavkar बेळगावकर
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
American Airlines regional passenger jet carrying 64 people crashed into Washington DC's Potomac River on Wednesday : वॉशिंगटन डीसीच्या 'फायर' प्रमुखांनी सांगितलं की, 'विमान आणि हेलिकॉप्टरच्या धडकेनंतर झालेल्या अपघातात 67 जणांचा मृत्यू झाला. या अपघातामधून एकही जण बचावला नाही. वॉशिंगटन डीसी फायर अँड ईएमएसचे प्रमुख जॉन डोनली यांनी सांगितलं की,'आम्ही लोक रेस्क्यू ऑपरेशनला आता रिकव्हरी ऑपरेशनमध्ये बदलत आहोत. या भीषण अपघातात एकही जण बचावला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे (PSA Airlines jet operating as American Airlines 5342 collided with a US Army helicopter).
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ईगल विमान आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. रीगन विमानतळाजवळ हा भीषण अपघात झाला (Pentagon said the helicopter involved was a Sikorsky H-60 that took off from Fort Belvoir in Virginia.). विमानातील सर्व प्रवासी आणि चालक टीममधील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर रेस्क्यू टीम रिकव्हरी ऑपरेशनच्या मागे लागली आहे. सुरुवातीला रेस्क्यू पथकाने 19 मृतदेह बाहेर काढले होते (plane, a Bombardier CRJ700, departed from Wichita, Kansas and was carrying 60 passengers and four crew - American Airlines).
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
मीडिया रिपोर्टनुसार, या विमानाची प्रवासी क्षमता 65 जणांची होती. अपघातावेळी विमानात 64 प्रवासी होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. विमानाचं लँडिग होताना हा अपघात झाला आहे. या विमानाने अमेरिकी सैन्य दलाच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. विमान आणि हेलिकॉप्टर एकमेकांना धडकून पोटोमॅक नदीत कोसळले.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
भीषण अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळलं. विमानामध्ये एकूण 64 प्रवासी होते. या अपघाताताची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आलं. हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली, ते हेलिकॉप्टर अमेरिकेच्या सैन्य दलाचे होते. या अपघातानंतर विमानतळ तातडीने बंद करण्यात आलं. अपघाताची घटना घडलेलं विमानतळ आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त 3 किलोमीटरचे अंतर आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

American Airlines plane Black Hawk helicopter collide near Washington DC

What to know about the deadly American Airlines and Black Hawk helicopter collision

What we know after American Eagle plane crashes with Black Hawk helicopter near Washington

भीषण विमान अपघात, 67 प्रवाशांचा मृत्यू; विमान हेलिकॉप्टरला धडकल्यानंतर 3 तुकडे VIDEO
American Airlines plane, Black Hawk helicopter collide near Washington DC | शक्तिशाली अमेरिकेचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर

Support belgavkar